वाईट हवामानामुळे सोनिया गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
Friday, February 22, 2008 16:23 [IST]

जम्मू : खराब हवामानात हेलिकॉप्टर सापडल्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना आपला प्रस्तावित काश्मीर खो-याचा दोरा न करता परतावे लागले.

या हेलिकॉप्टरमध्ये सोनिया गांधी व शिवराज पाटील यांच्यासह जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, केंद्रीय जलस्रोत मंत्री सैफुद्दीन सोझ आणि पी़डीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती होत्या. वाईट हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर पिरपांचलच्या पर्वताला पार न करू शकल्याने ते उधमपूरच्या लष्करी तळावर उतरवावे लागले.

त्याआधी त्यांनी बर्फवृष्टीचा फटका बसलेल्या भड़ेरवाह, किश्तवार आणि नवापाची या भागाला भेट दिली.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम