दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर, भारताचे चोख प्रत्युत्तर
Thursday, March 27, 2008 17:35 [IST]

चेन्नई - सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या 61 चेंडूतील तडाखेबंद 52 आणि वासीम जाफरच्या सावध 25 धावांच्या जोरावर दुस-या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेच्या 540 धावांच्या आव्हानाला भारताने बिनबाद 82 असे चोख प्रत्युत्तर दिले.

येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 540 धावांचा डोंगर उभा केला आहे.

भारतीय डावाची सुरूवात करताना सेहवागने त्याच्या चिरपरिचीत शैलीत गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने सहा चौकार व एका षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या. दुस-या टोकाकडून जाफरने त्याला चांगली साथ दिली. भारत अजूनही 458 धावांनी पिछाडीवर असून फॉलोऑन टाळण्यासाठी 259 धावांची आवश्यकता आहे.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
अद्याप संपर्काबाहेर
रेडिओचा मराठी आवाज
कर्नाटकात प्रचार मोहीम
सहा टक्क्यांवर येईल-...
कोलकाता संघाला दंड
मुद्दयावर तोडगा नाही
सेन्सेक्स
यादीत रतन टाटा
युरोपीय संघाची बैठक
शर्यत संपली- प्रसारमाध्यमे
युएइच्या दौ-यावर
सचिन खेळण्याची शक्यता