मुंबई पाणी शुध्दीकरण प्रकल्पाचा उद्या शुभारंभ
Friday, March 28, 2008 17:48 [IST]

मुंबई : जगातील सर्वात मोठा तीन हजार एमएलडी क्षमतेचा पाणी शुध्दीकरण प्रकल्पावर सवकरच सुरूवात होत आहे.शहराच्या पूर्वेकडे वैतरणा नदीत हा प्रकल्प सुरू होईल.केंद्रीय शहर विकास मंत्री जयपाल रेड्डी यांच्या हस्ते उद्या (दि.29) प्रकल्पास शुभारंभ होईल.

या कार्यक्रमासाठी राज्यपाल एस.सी.जमीर व महापौर शुभा राऊळ देखील उपस्थित रहाणार आहेत.सहआयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की,वैतरणा नदीच्या मध्यभागी 459.59 करोड रूपयांचे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.या प्रकल्पांअंतर्गत पाणी शुध्दीकरण,पाणी प्रक्रिया व पाणी वाटप अशा तीन टप्प्यांवर काम होणार आहे.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरे
खैरलांजी खटल्यातील
मनेका गांधी
राज ठकारेंवर
अणुकरारासंबंधी
विदर्भात नव्या विकासयुगाची
जीना यांच्यावर पुस्तक
सरबजितची शिक्षा
नानावटींच्या
कर्नाटक निवडणूकाः
जुंता विरोधी निदर्शने
अहवाल सादर करणार