हार्बर मार्गावर मानसरोवर स्थानक सुरू
Friday, March 28, 2008 19:13 [IST]

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेतील हार्बर मार्गावरील मानसरोवर स्थानक आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरू झाले आहे. हे स्थानक खारघर आणि खांडेश्‍वर या स्थानकांदरम्यान आहे. पनवेलपर्यंत जाणा-या आणि तेथून सुटणा-या सर्व गाड्या या स्थानकावर थांबतील, असे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.


Source : indiainfo Team

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरे
खैरलांजी खटल्यातील
मनेका गांधी
राज ठकारेंवर
अणुकरारासंबंधी
विदर्भात नव्या विकासयुगाची
जीना यांच्यावर पुस्तक
सरबजितची शिक्षा
नानावटींच्या
कर्नाटक निवडणूकाः
जुंता विरोधी निदर्शने
अहवाल सादर करणार