नंदलाल खोटं बोलत आहेःमुख्यमंत्री
Friday, March 28, 2008 20:22 [IST]

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांच्यावर दबाव आणला असल्याच्या वृत्तास मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नकार दिला.उलट देशमुख यांनी नंदलाल यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला.

मी कधीही लोकसभा निवडणूकांसाठी उमेदवार नव्हतो.त्यामुळे लातूर मतदार संघात आरक्षण बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असे देशमुख यांनी आज प्रसिध्द केलेल्या पत्रकात सांगितले आहे.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...