चलनफुगवट्याचा नवा उच्चांक, 7.61 टक्के
Friday, May 09, 2008 12:25 [IST]

नवी दिल्ली- चलनफुगवट्याच्या दराने आणखी नवीन उच्चांक प्रस्थापित केला असून गेल्या 26 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात तो 7.61 टक्के नोंदविला गेला आहे. त्याअगोदर संपलेल्या आठवड्यात चलनफुगवट्याचा दर 7.57 टक्के होता.

गेल्या 26 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात चहापत्तीचे दर 11 टक्क्यांनी वाढले तर फळे-भाज्यांचे भाव एक टक्क्याने वाढले. मासे तसेच अन्य समुद्री पदार्थांचे दर दोन टक्क्यांनी वाढले तर मसाल्यांच्या दरांत तीन टक्क्यांची वाढ नोंदविली गेली.

मात्र डाळींचे भाव जवळपास एक टक्क्याने कमी झाल्याचे दिसून आले. उत्पादित मालापैकी तिळाच्या तेलाचे दर एक टकक्याने तर आयात केलेल्या खाद्य तेलाचे भाव चार टक्क्यांनी वाढले. सिमेंट व अल्युमिनियमचे भाव वाढले तर स्टीलचे दर मात्र या आठवड्यात कमी झाले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरेंची
डेअर डेव्हिल्स 156
महिलेवर सामूहिक बलात्कार
आसामः ब्लॅक विडो
ताडोबात वाघाचा मृत्यु,
युरेनियम शोधमोहिमेसाठी
जम्मूः दहशतवाद्यांच्या...
घाबरत नाहीः खली
नाईट रायडर्सचा
गृहमंत्री पाटील
निकृष्ट गव्हाचा साठा सरकार...
पुण्यात लवकरच अत्याधुनिक...