अनेक भाषा बोलणा-यांचा मेंदू चिरतरूण!
Friday, May 09, 2008 15:54 [IST]

वॉशिंगटन - एकाहून जास्त भाषा बोलता येत असल्याचे व्यावहारिक आयुष्यात तर खूप फायदे ाहेतच शिवाय यामूळे मेंदू लवकर म्हातारा होत नाही, असा शोध आता लागला आहे.

तेल अवीव विदियापीठाने लावलेल्या शोधात आढळून आले आहे की, जे ज्येष्ठ नागरिक एकाहून अधिक भाषा बोलतात ते जास्त कार्यतत्पर असतात.

जास्त भाषा बोलणारे लोक एक भाषीय व्यक्तींपेक्षा अधिक स्पष्ट विचारकर्ते असतात, असे या विद्यापीठातील न्यूरॉलॉजिस्ट डॉ.कावे यांनी सांगितले.

हा शोध प्रकल्प मानसशास्क्षाच्या मासिकात प्रसिध्द झाला आहे.

शिक्षणाने सुध्दा मेंदू तल्लख होतो परंतू अधिक भाषा बोलण्याने जास्त प्रभाव पडतो, असे डॉ.कावे यांचे म्हणने आहे.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम