मुंबई शेअर बाजारात 343.58 अंकांची घसरण
Friday, May 09, 2008 16:51 [IST]

मुंबई - मुंबई शेअर बाजारात या आठवड्याच्या सुरुवातील सुरू झालेली घसरण आज शेवटच्या दिवशीही कायम राहिली आणि निर्देशांकात तब्बल 343.58 अंकांची घसरण झाली.

गेल्या चार सत्रांत निर्देशांकात तब्बल 520 अंकांची घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर निर्देशांक 16,737.07 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजादरम्यान निर्देशांकाने 16,679 अंकांचा उच्चांक गाठला होता.

राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही आज 99.10 अंकांची घसरण होऊन 4,982.60 अंकांवर बंद झाला.

खनिज तेलाच्या किमतीत झालेली वाढ व तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या झालेल्या विक्रीमुळे निर्देशांकात ही घसरण झाली.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरेंची
डेअर डेव्हिल्स 156
महिलेवर सामूहिक बलात्कार
आसामः ब्लॅक विडो
ताडोबात वाघाचा मृत्यु,
युरेनियम शोधमोहिमेसाठी
जम्मूः दहशतवाद्यांच्या...
घाबरत नाहीः खली
नाईट रायडर्सचा
गृहमंत्री पाटील
निकृष्ट गव्हाचा साठा सरकार...
पुण्यात लवकरच अत्याधुनिक...