चित्रपट शीर्षकावरून यशराज फिल्मस् वादाच्या भोव-यात
Friday, May 09, 2008 17:48 [IST]

मुंबई - यश राज फिल्मस पुन्हा एकदा त्यांच्या 'थोडा प्यार, थोडा लाईफ' या आगामी चित्रपटाच्या शीर्षकावरून वादात सापडले आहे. या चित्रपटात सैफ अली खान व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत. कुणाल कोहली या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक आहेत.

अभिनेता-निर्माता साहिल चड्डा याने यशराज फिल्मसला आव्हान देत सांगितले आहे की, 'थोडा लाईफ, थोडा मॅजिक' या त्यांच्या पहिल्या चित्रपटाशी वरील नाव मिळते जुळते आहे. त्यांनी या नावाची इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनमध्ये नोंदणी देखील केली आहे.

मागील महिन्यात हा मुद्दा मी कुणाल कोहलीच्या कानावर घातला असता, त्याने नाव बदलतो असे सांगितले. मात्र त्याने त्याचा शब्द पाळला नाही आणि आता याच नावाने त्याच्या चित्रपटाचे प्रोमो टी.व्हीवरती येत आहे, असे चड्डा यांनी सांगितले. कोहली यांनी मात्र या विषयी बोलण्यास नकार दिली. हे दोन्ही चित्रपट एकमेकांच्या मागे-पुढेच प्रदर्शित दोत आहे.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम