जागतिक चषक स्पर्धा शेअर बाजापाप्रमाणेः विश्वनाथ आनंद
Friday, May 09, 2008 18:16 [IST]
नवी दिल्ली - जागतिक चषक स्पर्धेतील प्रचंड तणाव, भरून आलेल्या भावना व परिणामांबद्दलची अनिश्चितता यामुळे या स्पर्धा शेअर बाजापाप्रमाणे भासतात, असे मत बुध्दिबळपटू विश्वनाथ आनंद याने व्यक्त केलेाहे.
जगातील एक प्रथम क्रमांकाचा बुध्दिबळपटू म्हणून ख्याती असलेला आनंद म्हणतो की, स्पर्धेत खेळण्याचा दबाव नसून त्याचे प्रथमा स्थान रशियाच्या व्लादमिर क्रामनिक याच्या विरूध्द लढताना टिकविण्यात कस लागणार आहे.
केळाडूमच्या यादीत क्रामिक जरी दूस-या स्थानी असला तरी त्याचा उपयाग नसल्याचे तो म्हणतो. एनआयआयटी माइन्डचॅम्पिअन एकॅडमी 2008-2009 या मालिकेच्या उद्घाटनाप्रसंगी तो बोलत होता.