हुबळी कोर्टात बॉम्बस्फोट, जीवितहानी नाही
Saturday, May 10, 2008 14:23 [IST]

हुबळी- कर्नाटकातल हुबळी येथील एका सत्र न्यायालयाच्या दालनात आज दुपारी बॉम्बस्फोट झाला. मात्र आज सुट्टीचा दिवस असल्याने सत्र न्यायालयाचे दालन रिकामे होते. त्यामुळे या स्फोटात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही.

हुबळी येथे नुकतेच काही दहशतवादी पकडण्यात आले होते. या दहशतवाद्यांविरोधातील खटला ज्या न्यायालयात चालला होता त्याच न्यायालयाच्या दालनात हा स्फोट झाल्यामुळे दहशतवाद्यांकडून इशारा दिला जाण्याचा हा प्रकार असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.

कर्नाटकात आज विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान चालले आहे. मात्र पहिल्या टप्प्यासाठी मतदान चाललेल्या मतदारसंघांमध्ये हुबळी जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश नाही.


Source : Agencies

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम