राज ठकारेंवर योग्य कारवाई करूः उपमुख्यमंत्री
Saturday, May 10, 2008 20:37 [IST]

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई केली याईल, असे आश्वासन गृह मंत्री आरआर पाटिल यांनी शनिवारी प्रसिध्द झालेल्या पत्रकात कदिले आहे.

या आधी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी राज्या सरकारला सुनावले होते की, सरकार राज ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज ठाकरे यांनी 3 एप्रिल रोजी पुन्हा एकदा उत्तर भारतींयाविरोधी वक्तव्य करून त्यांच्या समर्थकांना भडकविण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानेतर आज राज ठाकरे यांनी सरकारला आल्हान देत सांगिलते की, कोणतीही नोटिस त्यांना खरे बोलण्यापासून थांबवू शकत नाही.


Source : indiainfo Team

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम