नोकरीची उपलब्ध संधी सोडू नकाः राज ठाकरे
Saturday, May 10, 2008 22:51 [IST]

ठाणे - जगातील कोणत्याही भागात काम करा किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करा परंतू तूमच्या मातृभाषेचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना आज तरूणांना दिला.

येथे तीन दिवसीय करिअर एक्सपोचे उद्घाटन समारंभाप्रसंगी त्यांनी हे मोलाचे बोल उपस्थित विद्यार्थ्यांना सुनावले. कोणतीही नोकरी कमी प्रतीची नसते, त्यामुळे प्रथम मिळेल ती नोकरी मिळवा नंतर भविष्यात कोणती नोकरी करायची ते ठरवा.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतही मराठी भाषा जिवंत राहणार आहे, त्यामुळे जे लोक तिच्या मरण्याच्या गोष्टी करतात त्यांची तोंड कालांतराने बंद होतील, असे ठाकरे म्हणाले.

सत्यजित रे व रविन्द्रनाथ टागोर यांचे दाखले देत ठाकरे म्हणाले की, या लोकांनी त्यांच्या मातृभाषेत उल्लेखणीय कामगिरी करून दाखविली आहे.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम