हैदराबाद - इंडियन प्रिमिअर लीगच्या येथील राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर खेळल्या जाणा-या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाने नाणेफेक जिंकून हैदराबाद डेक्कन चार्जर्स विरूध्द प्रशम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाईट रायडर्स या संघात कर्णधार सौरभ गांगूली, आकाश चोप्रा, डेव्हिड हुसै, वृद्दीमन सहा, ताटेन्दा तैबू, लक्ष्मन शुक्ला, उमर गुल, इशांत शर्मा, अशोक दिंडा, मुरली कार्तिक व सलमान बट यांचा समावेश आहे.
तर डेक्कन चार्जर्स संघात कर्णधार एडम गिलख्रिस्ट, डी.बी.रवी.तेजा, हेरस्शेऐले गिब्ज, रोहित शर्मा, स्कॉट स्टिरीस, वाय.वेणूगोपाल, संजय बांगर, चामिंडा दास, रूद्र प्रताप सिंग, डी.पी विजयकिमार, प्रज्ञान ओझा आदींचा समावेश आहे.
Source :
IANS