अहमदनगर मध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
Sunday, May 11, 2008 21:55 [IST]

अहमदनगर - येथील रेड लाईट भागात घरकाम करणा-या बेचाळीस वर्षीय महिलेवर लषकरातील तीन जवानांनी सामूहिक बलात्कार केला.

कोतवाली पोलिस स्थानकात या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत ही माहिती देण्यात आली आहे. आर्मस कॉर्पस् सेंटर एन्ड स्कूलचा व्यंकटेश द्वांद्ववेदी (32) याला घटनास्थळावरून पळून जाताना पोलिसांनी पकडले.

लष्काराचे हे जवान या महिलेला पोलिसांत जाण्यापासून धमकावित होते,अशी माहिती स्थानिक स्वयंसेवी संस्थेने पोलिसांना दिली.

ही महिला देहविक्रीच्या व्यवसायात नसून ती येथील कुंटणखाना चालविणा-या मालकिणीच्या येथे घरकाम करते, अशी माहिती पोलिस इन्सपेक्टर तुकाराम मोहिले यांनी दिली.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम