मुंबई- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दुपारी दोन वाजता 16,691 इतका नोंदवला गेला. निर्देशांक आज शुक्रवारच्या तुलनेत 96 अंक खाली म्हणजेच 16,641 अंकांवर उघडला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीही शुक्रवारच्या तुलनेत 21 अंक खाली म्हणजेच 4,961 अंकांवर उघडला.