षटकांच्या संथ गतीबद्दल कोलकाता संघाला दंड
Monday, May 12, 2008 10:44 [IST]

नवी दिल्ली- आयपीएल स्पर्धेतील डेक्कन चार्जर्स संघाविरुद्धचा सामना कोलकाता नाईट रायडर्सनी जिंकला असला तरी सौरव गांगुलीच्या या संघाला स्पर्धेत सलग दुस-यांदा षटकांच्या संथ गतीबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स अपेक्षित वेळेच्या दोन षटके मागे होते.

सामनाधिकारी तलत अली यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाला षटकांती गती संथ ठेवल्याबद्दल एक हजार अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावला.

आयपीएल स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसारच खेळली जात आहे. मागील सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सना षटकांची गती मंद ठेवल्याबद्दल पाचशे डॉलर्सचा दंड झाला होता.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम