उस्मानाबादजवळ रस्ता अपघातात सहा ठार
Monday, May 12, 2008 16:21 [IST]

पुणे - उस्मानाबादजवळ एक कार आणि मालट्रकची आज सकाळी धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जणा जागीच ठार झाले. पोलीसांनी ही माहिती दिली. कारमधील सर्वजण एका खाजगी कंपनीत काम करणारे होते. ते कारमधून मुंबईहून हैदराबादकडे निघाले असताना उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावाजवळ त्यांच्या कारला समोरून येणा-या ट्रकने धडक दिली. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम