सुरतला भूकंपाने हादरवले, हानी नाही
Tuesday, May 20, 2008 16:54 [IST]

सुरत - सुरत शहर आणि आसपासच्या परिसराला आज दुपारी बसलेल्या भूकंपाच्या मध्यम स्वरुपाच्या धक्क्याने जनतेत काहीशी घबराट उडाली होती. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3 मोजण्यात आली.

भूकंपाचा धक्का जाणवताच उंच इमारतीतील लोक घाईघाईत इमारतीबाहेर पडले. रणदेर व तारावाडी परिसरातील नागरिक प्रचंड उष्म्याच्या सामना करावा लागू नये, यासाठी घरातच होते, त्याचवेळी त्यांना हा धक्का जाणवल्याचे पोलीसांनी सांगितले. या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसल्याची माहितीही पोलीसांनी दिली.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम