मधू चव्हाण यांचे पुनर्वसन
Tuesday, May 20, 2008 19:33 [IST]

मुंबई - गोपीनाथ मुंडे यांच्या बंडानंतर मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सोडावे लागलेल्या आमदार मधू चव्हाणांचे भाजपाने अखेर पुनर्वसन केले असून त्यांची राज्य भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नाराज झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकावल्याने भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर चव्हाण यांची तडकाफडकी मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र या प्रकाराचा चव्हाण यांनी खेद व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे राज्य प्रदेश सरचिटणीसपदी पुनर्वसन करण्यात आले आहे.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम