शिवसेना गणेश नाईकांची तक्रार करणार
Tuesday, May 20, 2008 19:40 [IST]

मुंबई - ठाणे लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार टीपेला पोहोचला असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक हे आपल्या मुलाला या निवडणुकीत विजयी करण्यासाठी पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या निवडणुकीत नाईक यांच्याकडून पैशाची मुक्तहस्ते उधळण होत असून लहान मुलांनाही त्यांनी प्रचारात ओढले आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितले. नाईक यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या अपघाती मृ्त्यूप्रकरणाची फाईल उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी खुली करावी, त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम