शाहरूख बरोबर वादाच्या बातम्या खोटयाः गांगूली
Wednesday, May 21, 2008 14:42 [IST]

कोलकता - कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूक खान व माझ्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही, आमच्यासंबंधी उठलेल्या बातम्या खोटया व निराधार आहेत, असे संघाचा कर्णधार सौरभ गांगूली याने स्पष्ट केले आहे.

चेन्नई विरूध्द 18 मे रोजी झालेल्या सामन्यात सौरभ ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा की संघाने प्रथम गोलंदाजी करावी, अशी शाहरूखची इच्छा होती. संघ या सामन्यात हारल्यानंतर शाहरूखने ड्रेसिंग रूममध्ये त्याचा राग व्यक्त केला तेव्हा या दोघांमध्ये भांडण झाल्याचे एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते.

पंरतू या बातम्या खोटया व निराधार असे सांगून गांगूली म्हणाला की, शाहरूख व माझ्यात कोणताही वाद नाही.


Source : indiainfo Team

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम