महाबोधी मंदिराचा ताबा बौद्धांकडे देण्याची मागणी
Wednesday, May 21, 2008 17:53 [IST]

पाटना - बौद्धधर्मियांच्या दृष्टीने अतिशय पवित्र मानल्या जात असलेल्या पाटना येथील महाबोधी मंदिराचा ताबा बौद्ध धर्मियांकडे यावा, या बौद्ध भिक्कूंच्या मागणीला आता दलित नेत्यांनीही अनुमोदन दिले आहे. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनीही आता या मंदिराचा ताबा बौद्धांकडे द्यावा अशी मागणी केली आहे. या महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांकडे द्यावा आणि त्यानुसार महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा -1949 मध्ये दुरुस्ती करावी, असे आठवले यांनी सांगितले.

आठवले यांनी आज या मंदिराला भेट दिली, त्यानंतर ते बातमीदारांशी दूरध्वनीवरुन बोलत होते. याप्रकरणी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी बिहार सरकारने पावले उचलावीत अशी विनंती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या कायद्याप्रमाणे महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन मंदिरावर चार बौद्ध समाजातील तर तितकेच हिंदू समाजातील विश्वस्थ असतात. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असते.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम