चलनफुगवट्यात आणखी वाढ, 11.63 टक्के
Friday, July 04, 2008 12:00 [IST]

नवी दिल्ली- चलनफुगवट्याने सलग तिस-या आठवड्यात अकरा टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून गेल्या 21 जून रोजी संपलेल्या आठवड्यात तो तब्बल 11.63 टक्के नोंदवला गेला आहे.

फळे, भाज्या, खाद्य तेल, चहा, मसाले, सागरी मासे, सिमेंट, लोखंड, स्टील आदींच्या दरांत वाढ झाल्यामुळे चलनफुगवटा वाढल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.

त्याअगोदरच्या आठवड्यात चलनफुगवटा 11.42 टक्के इतका नोंदवला गेला होता. देशातील चलनफुगवट्याचा तो गेल्या 14 वर्षांतील उच्चांक होता.


Source : Agencies

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम