सरकारने बहुमत सिद्ध करावे- अडवाणी
Saturday, July 05, 2008 11:58 [IST]

नवी दिल्ली- मनमोहन सिंग सरकारने संसदेतील बहुमत गमावले आहे, अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. सरकारने त्वरित संसदेचे सत्र बोलवावे व विश्वासमत सिद्ध करावे अशी मागणीही त्यांनी आज बातमीदार परिषद घेऊन केली आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन परस्परविरोधी तत्त्वे असणा-या घटकपक्षांनी सरकारला गेल्या 18 महिन्यांपासून अपंग केले आहे अशी टीका अडवाणी यांनी केले. समाजवादी पार्टी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी विश्वासर्हता गमावली आहे, असेही ते म्हणाले.

सत्ता टिकवण्यासाठी सरकार कोणत्याही गोष्टीचा व्यापार करण्यास तयार झाले आहे, असा आरोप अडवाणींनी केला.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम