विद्या करतेय राखीची तारिफ
Sunday, July 06, 2008 08:44 [IST]

सुभाष के. झा

rakhiमुंबई - राखी सावंतची स्तुती करणारे तसे कमीच. मात्र विद्या बालनसारख्या संवेदनशील अभिनेत्री सध्या राखीची भरभरुन स्तुती करताना दिसत आहे. राखीने तिच्या टॉक शोसाठी विद्या बालनला बोलावले होते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान म्हणे राखीतील चांगुलपणाची आणि व्यावसायिकतेची विद्याला ओळख झाली, व आता तर तिला राखीची स्तुती करताना शब्दही अपुरे पडू लागले आहेत.

vidya1राखीने या उद्योगात आपले स्थान बळकट केल्याबद्दल तिचे कौतुक करायलाच हवे. स्वत:ला उद्योगात तिने फारच उत्तम रितीने स्थापित केले आहे, असे विद्या म्हणाली. राखीसोबत चॅट शोमध्ये काम करण्याचा कधी विचारही केला नव्हता, मात्र राखीने निमंत्रण पाठवल्यानंतर क्षणाचाही अवधी न लावता त्यास होकार दिला असे ती म्हणते. राखीच्या या कार्यक्रमात आमीर खाननेही भाग घेतला आहे. माझ्या एपिसोडचे चित्रीकरण झाल्यानंतर आमीर खानही त्याच कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी तेथे आला, असे विद्याने सांगितले. राखीची मुलाखत घेण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी होती, असेही ती म्हणाली.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम