लोकसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Monday, July 21, 2008 15:15 [IST]

नवी दिल्ली - पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे भवितव्य निश्चित करणा-या लोकसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी सुरुवात झाली.

बहुतांश सदस्यांची उपस्थिती पाहून सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी समाधान व्यक्त केले. त्याआधी नवीन सदस्यांना शपथ देऊन काम सुरू करण्यात आले. लोकसभेचे सदस्य नसलेल्या पंतप्रधानांनी यावेळी विश्वासदर्शक ठराव मांडला.

संयुक्त पुरोगामी आघाडी आणि विरोधक यांच्याकडे सध्या जवळपास सारखेच उमेदवार आहेत, त्यामुळे मंगळवारी प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान काय घडेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

अमेरिकेसोबतच्या नागरी अणू सहकार्य कराराच्या पार्श्वभूमीवर डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारने हा विश्वासदर्शक ठराव मांडला आहे.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम