|
| मुंबईत जोरदार पाऊस |
| Monday, July 28, 2008 15:08 [IST] |
मुंबई - मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज तीव्र रुप धारण केले असले तरी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अद्याप कोणताही विपरित परिणाम झालेला नाही.
कुलाबा येथे 250 तर सांताक्रूझ येथे 154.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे वेधशाळेने कळवले आहे.
पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले नसले तरी उपनगरी रेल्वे सेवा काही मिनिटे उशिराने सुरू होती. Source : PTI |
|
|
|

|