बॉम्बस्फोट मालिका - दोन संशयितांना अटक
Monday, July 28, 2008 15:14 [IST]

चेन्नई - बंगलोर आणि अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी चेन्नई पोलीसांनी सोमवारी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. काझी रहिम व के. अब्दुल कादर अशी या दोन संशयितांची नावे असून तिरुनेवेल्ली येथे अटक झालेल्या शेख अब्दुल गफूर या व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून या दोघांना अटक करण्यात आली.

गफूर हा स्वातंत्र्यदिनाच्या वेळी तामिळनाडूसह देशाच्या अनेक भागात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होता, अशी माहिती पोलीसांनी दिली.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम