अहमदाबाद - अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यासह कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आज येथे आगमन झाले. आपल्या भेटीदरम्यान ते अहमदाबादच्या नागरी रुग्णालयाला भेट देणार आहेत.