धमक्यांना घाबरत नाही - देशमुख
Monday, July 28, 2008 20:57 [IST]

मुंबई - मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्याला आलेल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे सांगत धमकी देणा-यांचे मनसुबे उधळून लावले.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मेल पाठवला आहे, त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी आपण या धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले.

मुस्लीम कलाकारांना चित्रपटात काम न करण्याचा इशारा या धमकी देणा-या मेलच्या पार्श्वभूमीवर पुरेपूर सुरक्षाव्यवस्था देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशमुख यांनी राज्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. जनतेने सुरक्षायंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम