पाकिस्तानी सैन्याचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न
Monday, July 28, 2008 22:22 [IST]

कुपवाडा - पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून सोमवारी जम्मू-काश्मीर भागातील कुपवाडा येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करणा-या एका भारतीय जवानाला यावेळी झालेल्या चकमकीत शहीद व्हावे लागले.

दोन्ही सैन्यांदरम्यान अद्याप चकमक सुरू आहे.


Source : Agencies

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम