सीमेवरील गोळीबार थांबला
Tuesday, July 29, 2008 19:51 [IST]

श्रीनगर/नवी दिल्ली - तब्बल 16 तास दोन्ही बाजूंकडून झालेल्या धुवांधार गोळीबारानंतर भारत आणि पाकिस्तानने सायंकाळी पांढरे निशाण फडकावले. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. मात्र पाकिस्तानने पाच वर्षापूर्वी झालेल्या शस्त्रास्त्रबंदी कायद्याचे पालन करावे, असे भारताने बजावले.

पाकिस्तानकडून अनेकदा प्रत्यक्ष सीमारेषेवर शर्तींचा भंग झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने दोन्ही देशांदरम्यानची शांतीप्रक्रिया बाधित होऊ नये,याची काळजी घ्यावी, असे भारताने बजावले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम